TOP 20 | One Liners | एका ओळीत महत्त्वाच्या घडामोडी

महत्त्वाच्या २० बातम्यांचा झटपट आढावा, एका ओळीत

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

१ बुधवारी विक्रमी मृत्यू, ७१ जणांच्या मृत्यूनं राज्यात खळबळ

२ राज्यात बुधवारी नव्या ३ हजार ४९६ कोरोना रुग्णांची भर, वाचा सविस्तर

३ भयंकर! गोव्यात दर अर्ध्या तासाला एका कोरोना रुग्णाचा मृत्यू

४ सातत्यानं ३०००पेक्षा अधिक रुग्ण आढळून येत असल्यानं चिंता

५ एप्रिलमधील मृतांची नोंद मेमध्ये केल्यानं आकडेवारीत घोळ- विरोधक

६ लाचप्रकरणी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या २ अभियंत्यांचं निलंबन, वाचा सविस्तर

७ निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई सुरू

८ पेडण्यात उठाबशा, फातोर्ड्यात लाठीचा प्रसाद; रस्त्याकडेची दुकानेही केली बंद

९ ‘सूर नवा ध्यास नवा’चंशूटिंग बंद पाडण्याचा फातोर्डा आमदारांचा इशारा

१० वास्कोमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा, पाहा व्हिडीओ

११ राज्यात ऑक्सिजनचं ऑडिट करण्याचे पंतप्रधानांचे निर्देश, वाचा सविस्तर

१२ प्रवीण आर्लेकरांची बाबू आजगांवकरांवर जोरदार टीका, वाचा सविस्तर

१३ वाढत्या कोरोनात पत्रादेवी चेक पोस्टवर नेमकी काय स्थिती आहे?, पाहा सविस्तर

१४ वाळपईतही कडक निर्बंध जारी, सत्तरीतील गावांमध्ये काय स्थिती?, पाहा सविस्तर

१५ साखळीत लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद, सगलानींनी काय आवाहन केलं, पाहा!

१६ अखेर पुढील आदेश येईलपर्यंत पणजी मार्केटही बंद ठेवण्याचे आदेश, पाहा व्हिडीओ

१७ होम आयसोलेशन रूग्णांची काळजी घ्या, पंचायतींना सूचना, वाचा सविस्तर

१८ अत्यंत महत्त्वाचं! ईमरजन्सी रूग्णांना कोविड रिपोर्टची सक्ती नको, वाचा सविस्तर

१९ कोरोना निवारणासाठी आता ‘आयुष’चं मनुष्यबळ !, वाचा सविस्तर

२० कोरोना संकटातही नवी ‘पीएचसी’ का बंद?, वाचा सविस्तर

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!