…तर बेळगावात लॉकडाऊन का?

क्रेडाई या बांधकाम व्यावसायिक संघटनेचे माजी अध्यक्ष व कापड व्यावसायिक राजेश हेडा यांचा सवाल

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : कोविड रुग्णाची संख्या आटोक्यात असताना तसंच रुग्णालयात बेड खाली असताना बेळगावात लॉकडाऊन का, असा सवाल बेळगावातील क्रेडाई या बांधकाम व्यावसायिक संघटनेचे माजी अध्यक्ष व कापड व्यावसायिक राजेश हेडा यांनी विचारलाय. यासंदर्भात त्यांनी आपलं सविस्तर मत व्हीडिओच्या माध्यमातून मांडलंय. पाहूया श्री. हेडा काय म्हणाले…

सौजन्य : बेळगाव लाईव्ह
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!