Panchayat Result | फोंडा तालुक्यातील पंचायत ​निवडणुकीत धक्कादायक निकाल…

कुळेत नवोदितांना संधी : अनेक माजी सरपंचांना मतदारांनी नाकारले

Goan Varta Live | प्रतिनिधी

फोंडा : फोंडा तालुक्यात अनेक निकाल धक्कादायक आले. कुळे पंचायतमध्ये सर्व नवीन चेहरे तर उसगाव-गांजे पंचायतीत भाजप पुरस्कृत उमेदवारांना धक्का बसला आहे. अनेक पंचायतीच्या माजी सरपंचांना मतदारांनी घराचा रास्ता दखवला आहे.
हेही वाचा:PANCHYAT | ELECTION | मुख्यमंत्र्यांचा करिश्मा पुन्हा दिसला

फोंडा तालुक्यातील पंचायतींचे प्रभागवार विजयी उमेदवार

पंचवाडी : प्रभाग १. उमेश खुटकर, २. विशांत गावकर, ३. क्रिस्टिव्ह कोस्टा, ४. पाउलो गुदिन्हो, ५. रामा नाईक, ६. लीना फर्नांडिस, ७. लिबी सिल्व्हरा.

शिरोडा : प्रभाग १. सुनील नाईक, २. योगेश नाईक, ३. साईदीप नाईक, ४. शिवानंद नाईक, प्रभाग ५. ऍड्रीव फर्नांडिस, प्रभाग ६. राखी गावकर, ७. सुहास नाईक, ८. मेघनाथ शिरोडकर, ९. मुग्धा शिरोडकर, १०. भरती शिरोडकर व ११. रेश्मा नाईक.

बोरी : प्रभाग १. डुमिन्गो वाझ, २. सतीश नाईक, ३. जयेश नाईक, ४. किरण नाईक, ५. सागर बोरकर, ६. रश्मी नाईक, ७. सुनील बोरकर, ८. विनय बोरकर, ९. भावना नाईक, १०. संगीता गावडे ११. विनय पारपती.

बेतोडा : १. दिनेश गावकर, २. दुर्गाप्रसाद वैद्य, ३. प्रशांत गावकर, ४. चित्रा सालेलकर, ५. उमेश गावडे, ६. वैशाली सालेलकर, ७. अक्षय गावकर, ८. चंद्रकांत सामंत, ९. मधू खांडेपारकर, १०. गीता गावडे व ११. विद्या गावकर.

कुर्टी-खांडेपार : १. अभिजित गावडे, २. मनीष नाईक, ३. विल्मा परेरा , ४. हरीश नाईक, ५. नीलकंठ नाईक, ६. परवीन बानो तहसीलदार, ७. बाबू च्यारी, ८. नावेद तहसीलदार, ९. साजिदाबी सय्यद, १०. संजना नाईक व ११. भिका केरकर.

वेरे-वाघुर्मे : १. बाबू गावडे, २ स्वाती पालकर, ३. रोहन वळवईकर, ४. अक्षय नाईक, ५. नवनाथ वेळकसकर, ६. लोचन नाईक, ७. स्नेहल प्रभू.

केरी : १. ​अश्विनी गावडे, २. सचिन केरकर, ३. वामन गावडे, ४. सुलक्षा जल्मी, ५. तृप्ती नाईक, ६. तुळशीदास नाईक, ७. कांचन केरकर.

वळवई : १. काशिनाथ नाईक, २. नीलकंठ नाईक, ३. विनायक वेंगुर्लेकर, ४. अंजली वेंगुर्लेकर, ५. मिताली शेट.

तिवरे-वरगाव : १. यशवंत जल्मी, २. जयेश नाईक, ३. संजीव कुंडईकर, ४. अपर्णा आमोणकर, ५. एकनाथ परब, ६. सिद्धार्थ गाड, ७. शिल्पा वेरेकर, ८. फ्रान्सिस लोबो, ९. सुमित्रा नाईक. भोम-अडकोण : १- शैला नाईक, २. सोनू नाईक, ३. सुनील जल्मी, ४. अब्दुल खान, ५. मिताली फडते, ६. प्रतिमा गावकर, ७. दामोदर नाईक.

वेलिंग-प्रियोळ : १. हर्षा गावडे, २. रंगनाथ कुंकळयेकर, ३. अदिती गावडे, ४. सुभाष गावडे, ५. रणजित प्रभुदेसाई, ६. वैभवी म्हार्दोळकर, ७. अशोक जल्मी, ८. रुपेश नाईक, ९. दिग्विता सतरकर, १०. दिशा सतरकर, ११. दिनेश नाईक.

मडकई : १. संध्या नाईक, २. विषयांत नाईक, ३. इरासमो आगीयर, ४. विनोद नाईक, ५. शैलेंद्र पणजीकर, ६. सुषमा गावडे, ७. दुर्गादास नाईक, ८. पूजा गावस, ९. शिल्पा गावडे.

कुंडई : १. सर्वेश गावडे, २. विश्वास फडते, ३. संदीप जल्मी, ४. रुपेश कुंडईकर, ५. उज्वला नाईक, ६. मनीषा नाईक, ७. दीपाली गावडे.

बांदोडा : १. सुखानंद गावडे, २. वामन नाईक, ३. मनीषा कूर्पासकर, ४. अजय नाईक, ५. राजू बांदोडकर, ६. चित्रा फडते, ७. मुक्ता नाईक, ८. व्यंकटेश गावडे, ९. रामचंद्र नाईक, १०. सोनिया नाईक, ११. रेश्मा मुल्ला.

वाडी-तळावली : १. वसुंदरा सावंत,२. रामचंद्र नाईक, ३. दिलेस गावकर, ४. प्रकाश नाईक, ५. मनीषा नाईक, ६. मनुजा नाईक, ७. दीप्ती साळगावकर.

कवळे : १. विठोबा गावडे, २. सर्वेश आमोणकर, ३. सुशांत कपिलेश्वरकर, ४. प्रिया डोईफोडे, ५. योगेश कवळेकर, ६. सुमित्रा नाईक, ७. मनुजा नाईक, ८. सोनाली तेंडुलकर, ९. सत्वशीला नाईक.

दुर्भाट : १. दीपा नाईक, २. शिवदास गावडे, ३. चंदन नाईक, ४. गौरेश नाईक, ५. क्षिप्रा आडपईकर, ६. अमृता नाईक, ७. कृष्णा नाईक.

उसगाव-गांजे : १. नरेंद्र गावकर, २. प्रकाश गावडे, ३. राजेंद्र नाईक, ४. मनीषा उसगावकर, ५. विनोद मास्कारेन्हस, ६. वैभवी गावडे, ७. विलियम मास्कारेन्हस, ८. रामनाथ डांगी, ९. गोविंद फात्रेकर, १०. संगीता डोईफोडे व ११. रश्मी मटकर यांनी विजय प्राप्त केला आहे.
हेही वाचा:सिद्धीविनायक नाईक सेवेतून निलंबित…

मंत्री सुभाष शिराेडकर यांचा भाऊ विजयी

बांदोडा पंचायतीचे माजी सरपंच रामचंद्र नाईक विजयी झाले. तर, साकोर्डा पंचायतीचे माजी सरपंच दीनानाथ गावकर, जितेंद्र नाईक, उसगाव पंचायतीच्या माजी सरपंचा अस्मिता गावडे यांचा पराभव झाला आहे. शिरोड्याचे आमदार तथा मंत्री सुभाष शिरोडकर यांचे बंधू मेघनाथ शिरोडकर व त्यांची पत्नी मुग्धा शिरोडकर, माजी सरपंच अमित शिरोडकर यांची पत्नी भारती शिरोडकर विजयी झाल्या.  
हेही वाचा:मये, साखळीत भाजप समर्थक, डिचोलीत डॉ. शेट्ये गटाचे वर्चस्व…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!