राजर्षि शाहू महाराज रमाबाईंना आपली भगिनी मानत…

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षि शाहू महाराज यांच्या कार्यावर एक प्रकाशझोत...

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : राजर्षि शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संबंध खूप जिव्हाळ्याचे होते. अर्थात त्यांना खूप कमी कालावधी मिळाला असला तरी त्यातून मिळालेले संदेश आजही सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा बनलेले आहेत. या दोन व्यक्तिमत्वामध्ये कसा जिव्हाळा होता, त्यावेळच्या महत्वपूर्ण घटनांना या दोघांनी कसं अजरामर केलं, हा इतिहास नव्या पिढीसमोर येणं खूप गरजेचं आहे. आज राजर्षि शाहू महाराज जयंती. त्यानिमित्तानं कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापिठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. अलोक जत्राटकर यांनी लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर थोडक्यात टाकलेला हा प्रकाशझोत..

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!