परतीच्या पावसाचा शेतीला फटका

शेतकर्‍यांचं न भरून येणारं नुकसान

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी

सत्तरी : यंदा परतीच्या पावसाचा गोव्यातील भातशेतीला मोठा फटका बसलाय. सत्तरी तालुक्यात शेतकर्‍यांचं मोठं नुकसान झालंय. जमीन मालकी समस्येमुळे शेतकर्‍यांना सरकारी आर्थिक मदत मिळण्यात मोठी अडचण होते. या सर्व बाबींमुळे सत्तरीतील शेतकरी समस्याग्रस्त झालेत. पाहा स्पशेल रिपोर्ट…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!