#BREAKING : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना जिवे मारण्याची धमकी

पोलिसांकडून तपासास सुरुवात

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांना जिवे मारण्याची धमकी मिळाल्यानं खळबळ उडालीय.

सावंत यांच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तीनं मॅसेज पाठवत त्यांना जिवे मारण्याची धमकी दिलीय. सोबतच खंडणीचीही मागणी केलीय. सावंत यांच्या मोबाईलवर या आशयाचा मॅसेज आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपासाला सुरुवात केलीय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!