झेडपीसाठी सकाळी १० वाजेपर्यंत कुठे किती मतदान?

झेडपीसाठी राज्यात ८ वाजल्यापासून मतदाना सुरुवात

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : सकाळी ८ वाजल्यापासून राज्यात मतदानाला सुरुवात झाली आहे. पहिल्या दोन तासांत राज्यात कुठे किती टक्के मतदान झालं आहे, त्याची आकडेवारी पुढीलप्रमाणे…
टीप – आकडेवारी टक्केवारीत

हरमल – १४.८३
मोरजी -१३.७०
धारगळ – ११.४५
तोरसे – १२.०८
शिवोली – ११.१६
हळदोणा – ८.८९
शिरसई – १०.९८
हणजूण – १०.७८
कळंगुट – १०.६८
सुकुर – १२.०१
रेईश मागूस – ९.३७
पेन्ह द फ्रान्स – ७.२९
सांताक्रूझ – ९.८८
ताळगाव – ९.५६
चिंबल – ९.९७
खोर्ली – १०.२१
सेंट लॉरेन्स – ६.८६
लाटंबारसे – १६.३३
कारापूर सर्वण – १३.३२
मये – १५.०३
पाळी – १७.१९
होंडा – १४.३४
केरी – १३.३१
नगरगावं – १२.७४
उसगावं गांजे – ९.९७
बेतकी खांडोळा – १२.०८
कुर्टी – ०.४६
वेलिंग प्रिओळ – १४.०७
कवळे – १२.२४
बोरी – १२.८९
शिरोडा – ११.६१

राय – ६.९६
नुवे – १०.४५
बाणावली – ३.८३
दवर्ली – १०.९९
गिरदोली – १५.४८
कुडतरी – ७.४५
सावर्डे – १३.६६
धारबांदोडा – १२.५०
रिवण – १८.७३
शेल्डे – १५.२२
बारसे – १६.७३
खोल – १३.८८
पैंगिण – १२.१६
कुठ्ठाळी – ११.३५
कोलवाळ – १४.८२
कोलवा – ८.८०
वेळ्ळी – ८.४४

मुख्यमंत्र्यांचं मतदान

कोठंबी पाळी येथे मुख्यमंत्र्यांनी बजावला मतदानाचा हक्क, जिल्हा पंचायतीसाठी अतिरीक्त निधी देण्याचंही मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

Posted by Goanvartalive on Friday, 11 December 2020

मतदानासाठी वृद्धांचा उत्साह

झेडपी निवडणुकीसाठी वृद्ध महिला मतदान केंद्राच्या दिशेने जाताना… फोटो – मकबूल म्हाळगीमनी ठिकाण – पेडणे तालुका

Posted by Goanvartalive on Friday, 11 December 2020
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!