विरोधकांविरोधात अवमान ठराव | अधिवेशनाचा दुसरा दिवस सुरु

निळकंठ हळर्णकरांचा अवमान ठरा

Goan Varta Live | प्रतिनिधी

LIVE : हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस
LIVE : राज्यपालांचा अवमान केल्याचा आरोप
LIVE : निळकंठ हळर्णकरांचा विरोधकांविरोधात ठराव
LIVE : हळर्णकरांचा विरोधकांविरोधात अवमान ठराव
LIVE : विरोधकांनी दाखवलेले राज्यपालांना काळे फलक

सोमवारपासून विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सुरु झालं. राज्यपालांच्या अभिभाषणानं या अधिवेशनाला सुरुवात झाली. मात्र राज्यपालांना पटापट भाषण आटोपतं घेतल्यानं विरोधक नाराज झाले. तसंच विरोधकांनी काळ्या फिती आणि फलक झळकावून राज्यपालांसमोर निदर्शनं केली. यावरुन थिवीचे आमदार निळकंठ हळर्णकरांनी विरोधकांविरोधात अवमान ठराव आणलाय. विधानसभेचा दुसरा दिवस यावरुनच गाजण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

तब्बेतीचं कारण पुढे करत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अवघ चार साडेचार मिनिटं भाषण केलं होतं. सविस्तर भाषण त्यांनी पटलावर ठेवून विधानसभेतून काढता पाय घेतला होता. त्यावरुन बराच गदारोळ झाला होता. आज आणण्यात आलेल्या अवमान ठरावामुळे नेमकं काय घडतं, हे पाहणं महत्त्वाचंय.

वाचा LIVE Updates – अधिवेशनाचा आखाडा

पाहा LIVE – इथे क्लिक करा

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!