Video | प्रकाश जावडेकर आणि मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद

पणजीतील पत्रकार परिषदेमध्ये प्रकाश जावडेकर नेमकं काय म्हणाले?

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी

पणजी : केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Jawadekar) आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Dr. Pramod Sawant) यांनी पत्रकार परिषद घेतली. नव्या कृषी कायद्याबाबत जागृकता आणण्यासाठी प्रकाश जावडेकर सध्या गोव्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जावडेकरांसह मुख्यमंत्री काय म्हणालेत, पाहुयात…

पाहा व्हिडीओ –

पाहा संपूर्ण पत्रकार परिषद –

हेही वाचा –

या ‘सेंटिंग’साठीच मंत्री जावडेकर गोव्यात!

प्रकाश जावडेकर सहलीसाठी नव्हे, शेतकऱ्यांसाठी गोव्यात!

रात्रीचे आमदार चोरता, मग रात्रीची भेट अशक्य का?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!