कुठेतरी कोळसा जळतो म्हणून गोव्यात प्रकाश पडतो- नीलेश काब्राल

'तमनार प्रकल्प गरजेचाच'

Goan Varta Live | प्रतिनिधी

एकीकडे मोलेतील तीनही प्रकल्प करण्याचं सरकारनं ठामपणे अधिवेशनात सांगितलं. तर दुसरीकेड वीजमंत्री यांनी तमनार प्रकल्पाबाबत सविस्तर भूमिका मांडली. हा प्रकल्प जर केला नाही, तर राज्यामध्ये भविष्या भीषण वीजसंकट उभं ठाकेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. त्याप्रमाणे राज्याला वीज मिळावी, राज्यात प्रकाश पडावा म्हणून दुसरीकडे कुठेतरी कोळता जळतोय, याची जाणीव प्रत्येकानं ठेवली पाहिजे, असं त्यांनी म्हटलंय. त्याचप्रमाणं त्यांनी लोकांनाही उद्देशून महत्त्वाची विधानं केली आहेत. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या अधिवेशनाच्या कामकाजावेळी तमनार प्रकल्पावर नीलेश काब्राल यांनी काय म्हटलंय, ते सविस्तर पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!