Photostory | अधिवेशनाचा अखेरचा दिवस | कुणी कुणाची जिरवली?

नारायण पिसुर्लेकर यांची खास फोटोस्टोरी

Goan Varta Live | प्रतिनिधी

हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस. सुरुवात जितक्या आक्रमकपणे झाली… तशी दिवस संपता संपता प्रत्येकाचीच बॅटरी डिस्चार्ज करुन गेली. या सगळ्यात अधिवेशनात काही महत्त्वाच्या घडामोडीही घडल्या. त्या टीव्हीवर दिसल्या नाहीत. मात्र आमचे फोटोग्राफर नारायण पिसुर्लेकर यांनी त्या कॅमेऱ्यात टिपण्याचा प्रयत्न केला.

नेहमीप्रमाणेच यावेळीही आम्ही फोटोला कॅप्शन देणार आहोतच. त्यांच्या फोटोशी काही संबंध आढळलाच तर तो नेहमीप्रमाणे तुम्ही योगायोगच समजा. केवळ फोटोमुळे खुमासदार विडंबन करण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. फक्त आणि फक्त मनोरंजनासाठी दिलेले कॅप्शन्स कुणीही मनावर घेऊ नयेत, ही नम्र विनंती. चला तर सुरु करुयात हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवसाची अखेरची फोटोस्टोरी…

सर.. माझं जरा ऐकता का?

अपनी धुन में रेहता हू.. मै भी तेरे जैसा हू

कमी असलो तरी पुरुन उरू…

नेमकी गृहपाठाची वही घरी विसरलो!

माझी खुर्ची कशाला पकडली?

अभ्यास करुन आलोय.. केह के लुंगा…

याला काय अर्थए…?

मी करु का त्यांना थोडी मदत?

काय.. भारी पडलो की नाय?

वरचा फोटो थोडा असा घेतला असता तर…

फोटोचं सोडा.. कामाचं बघा…

फोटोवर काही बोलायचं नाही.. काय

एक मिनिट… मी आहे इथे…

चष्मा लावल्यावर स्मार्टच दिसतो मी, हे मान्य करा….

चष्मा सोडा.. हे वाचून काय ते मिटवा…

चष्म्याचं काय कौतुक?.. माझ्याकडे आहे तिसरा डोळा!

दाने दाने पे लिखा है.. खाने वाले का…

एकमेका साहाय्य करु.. अवघे धरु सुपंथ…

खिसा भरणार की कापला जाणार?

मी थोडसं बोललो तर चालेल?

झालं ते तेवढं खूप झालं.. हाताची घडी आणि तोंडावर बोट

हुश्श…. संपलं एकदाचं! आमची फोटोस्टोरी आवडली असेल तर शेअर करायला विसरु नका. आणि याआधी फोटोस्टोरी जर पाहिली नसेल तर खाली दिलेल्या लिंकवर नक्की क्लिक करा.

शब्दांच्या पलिकडचं सांगणारे अधिवेशनातले खास क्षण

काही फोटो बातमीच्या पलीकडचं सांगतात, त्यासाठी हे पाहावंच लागेल!

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!