Live | High Voltage Debate | कोणते वीजमंत्री सरस

दिल्लीचे वीजमंत्री विरुद्ध गोव्याचे वीज मंत्री

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

गोव्यात सत्ता मिळाली तर 300 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याच्या आम आदमी पक्षाच्या आश्वासनानंतर दिल्लीचे वीजमंत्री सत्येंद्र जैन आणि गोव्याचे वीजमंत्री नीलेश काबाल आमने सामने उभे ठाकलेत. या वाद – विवाद तसंच खुल्या चर्चेत ‘ आप ‘ आणि ‘ भाजप ‘ या दोन्ही पक्षांची तसंच वीजमंत्र्यांची कसोटी लागणार आहे . या डिबेटविषयीचे अपडेट या पेजवर अपडेट होत राहणार आहेत. त्यासाठी ‘ गोवन वार्ता लाईव्ह’चं पेज फॉलो करा आणि वाचत रहा …

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!