LIVE HD | हिवाळी अधिवेशनाचा चाैथा दिवस | कामकाज सुरु
अखेरच्या दिवशी अधिवेशनात गरमागरम चर्चा
Goan Varta Live | प्रतिनिधी
हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या आणि चौथ्या दिवसाचं कामकाज सुरु झालं आहे. चौथ्या दिवसाची सुरुवात प्रश्नोत्तराच्या तासानं झाली. यावेळी गोवा फॉरवर्डच्या विजय सरदेसाईंनी सरकारवर हल्लाबोल केलाय. त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर चांगलाच गदारोळ झाला. उपमुख्यमंत्री बाबू आजगांवकरांना त्यांनी कार्यक्रमांच्या आयोजनावरुन निशाणा साधलाय. त्यामुळे हल्लाबोल झालाय.