नगरपालिकांवर सरकारने नेमले प्रशासक

सुत्रांप्रमाणे नगरपालिकांच्या निवडणूका पुढील वर्षी होण्याची शक्यता

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी

पणजी: राज्यातील 11 नगरपालिकांवर सरकाराने नेमले प्रशासाक, बुधवारी या नगरपालिकांचा कार्यकाळ संपला.

राज्यातील 11 नगरपालिकांचा कार्यकाळ बुधवारी संपला. शुक्रवारी सरकाराने या नगरपालिकांवर प्रशासक नेमले. कोविडमुळे सद्या निवडणूकांना स्थगिती. सुत्रांप्रमाणे नगरपालिकांच्या निवडणूका पुढील वर्षी होण्याची शक्यता. पाहुयात सरकारने नगरपालिकांवर नेमलेले प्रशासक.

मडगांव नगरपालिका प्रसन्न आचार्य प्रशासक

मुरगांव नगरपालिका गुरुदास पिळर्णकर प्रशासक

म्हापसा नगरपालिका परेश फळदेसाय प्रशासक

डिचोली नगरपालिका विकास गावणेकार प्रशासक

कुंकळ्ळी नगरपालिका फ्लोरीना कुलासो प्रशासक

कुडचडे काकोडा नगरपालिका आशुतोष आपटे प्रशासक

केपे नगरपालिका दिपाली नायक प्रशासक

वाळपय नगरपालिका राजेश आजगांवकर प्रशासक

सांगे नगरपालिका निलेश धायगोडकर प्रशासक

काणकोण नगरपालिका जॉन्सन फर्नांडीस प्रशासक

पेडणे नगरपालिका रविशंकर निपाणीकर प्रशासक

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!