गरज नसताना का करताय रेल्वे दुपदरीकरण? ऍलिना साल्ढाणा यांची भावनिक साद

रेल्वेदुपदरीकरणावरुन सगळ्यांनाच सुनावलं

Goan Varta Live | प्रतिनिधी

भाजप आमदार ऍलिना साल्ढाणा यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय. रेल्वे दुपदरीकरणाचा विषय त्यांनी विधानसभेत मांडला. या प्रकल्पावरुन त्यांनी सरकारलाच गंभीर सवाल गेलेत. हा प्रकल्प तातडीनं थांबवण्यासाठी त्यांनी आर्त साद सरकारला घातली. हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी त्यांनी भावनिक भाषण केलं. यावेळी त्यांनी रेल्वे दुपदरीकरणाला विरोध करण्याचा आवाज विधानसभेत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि सरकारला याबाबत तातडीनं निर्णय घेण्याचं आवाहनही केलं. नेमकं त्या काय म्हणाल्यात…. त्यासाठी पाहा सविस्तर व्हिडीओ

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!