झेडपी कुणाची? जिल्हा पंचायत निवडणुकीची फोटो स्टोरी

फोटो - नारायण पिसुर्लेकर

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : जिल्हा पंचायत निवडणुकीचं मतदान पार पडलं. या मतदानाचा निकाल सोमवारी जाहीर होणार आहे. या निवडणुकीची काही खास क्षणचित्रं…

महिलांची मतदानाला हजेरी

अनेकांनी पहिल्यांदाच बजावला मतदानाचा हक्क

ज्येष्ठांचा मतदानासाठी उत्साह

लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव

आमदारांचंही मतदान

निवडणूक आयोगाची तयारी

तयारीची लगबग

मतदान केंद्रांवरची गडबड

मतपेटीत भवितव्य कैद

दिव्यांगांचाही मतदानासाठी उत्साह

एसओपीचं पालन करत मतदान

…आणि मतदानाची वेळ संपली!

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.