Photostory | तिसऱ्या दिवसाचे शब्दांच्या पलिकडचं सांगणारे अधिवेशनातले खास क्षण

नारायण पिसुर्लेकर यांची खास फोटोस्टोरी

Goan Varta Live | प्रतिनिधी

हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस. अनेक विधेयकं या दिवशी मंजुर करण्यात आली. अधिवेशनात महत्त्वाच्या विषयांवर अनेक चर्चा झाल्या. काही चर्चा गाजल्याही. बातम्याही बक्कळ मिळाल्या. मात्र तिसऱ्या दिवसाचे अधिवेशनातले काही फोटो बातमीच्या पलिकडचं सांगून गेले.

हेच फोटो आणखी रंजक बनवण्यासाठी आम्ही त्यांना कॅप्शन देत आहोत. फोटोचा आणि कॅप्शनचा अर्थाअर्थी संबंध लावण्याचा प्रयत्न करु नये ही विनंती. सर्व कॅप्शन हे काल्पनिक आहेत. त्यांचा फोटोशी काही संबंध आढळलाच, तर तो निव्वळ योगायोग समजावा.

ऑन युवर मार्क्स… गेट सेट…

क्या बात.. क्या बात.. क्या बात…

बघतोस काय रागानं..? एवढुसा जागेतनं ओव्हरटेक केलाय वाघानं…

थांबा.. मी तर यावर काही बोललोच नाही

काय?… बरोबर बोललो ना बाब?

आता या पक्षात होता.. अचानक कुठं गेला?

एक्सक्यूज मी.. मी तर आहे तिथंच आहे

इज धिस अ जोक?

योगा आणि व्यायाम आयुष्य वाढवतो

खूप काम झालं नै आज?

‘मोबाईल’ने गालिब निक्कमा कर दिया.. वर्ना हम भी आदमी थे काम के

भावा, एवढा टॉक टाईम आणतो कुठून?

अरे देवा! आधी सांगायचं ना..

फोननं जग खिशात आणलं, पण माणसं दूर केली

माझ्यासोबत वेळ कसा जातो, कळतंही नाही

उद्या एवढा अभ्यास करुन यायचं, काय?

हेही वाचा –

म्हादईप्रश्न पंतप्रधानांकडे घेऊन चला, विरोधीपक्षाची मागणी

निवडून येण्यासाठी नोकरीचं आश्वासन द्यावंच लागतं- आरोग्यमंत्री विश्वजीत राणे

हा Video पाहिल्यानंतर तुम्ही पिझ्झा खाणं सोडून द्याल!

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!