PHOTO STORY | श्री बाबरेश्वर देवस्थान जत्रोत्सव

Goan Varta Live | प्रतिनिधी

कळंगुटः खोब्रावाडा येथील श्री बाबरेश्वर देवस्थानचा जत्रोत्सव बुधवारपासून सुरू झालाय. हा जत्रोत्सव सात दिवस चालणार आहे. या जत्रोत्सवाला बनाना फेस्टिव्हल म्हणूनही ओळखलं जातं. या काळात मंदिराचा गाभारा आणि परिसर केळीच्या घडांनी सजवला जातो. शुक्रवारी या केळींची पावणी केली जाणारेय. गोवन वार्ता लाईव्हचे फोटोग्राफर नारायण पिसुर्लेकर यांनी कॅमेऱ्यात बंदिस्त केलेली केळीच्या घडांनी सजलेल्या बाबरेश्वर मंदिराची ही फोटो स्टोरी.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!