Photo Story | सांताक्रुजचे आमदार रुडोल्फ फर्नांडिस ॲक्शन मोडमध्ये…

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट : सांताक्रुजचे आमदार रुडोल्फ फर्नांडिस यांनी सांताक्रुज ओपीडी गोवा मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. बांदेकर आणि इतर डॉक्टरांसह ओपीडी कम हेल्थ सेंटर आणि अतिशय जीर्ण अवस्थेत असलेल्या लहान मुलांच्या शाळेची पाहणी केली.
हेही वाचा:भरधाव वेगात असणाऱ्या ट्रकने चौघांना चिरडले…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!