पुन्हा एल्गार! ‘आमची जमीन आमकां जाय’ – पाहा Photo story मोपा पीडितांच्या आंदोलनाची
जे मेळावलीमध्ये झालं, तेच पुन्हा मोपामध्ये होणार?

Goan Varta Live | प्रतिनिधी
प्रकल्प विकासासाठी, पण सामान्यांचं काय?

धगधगता विरोध, पीडितांच्या आयुष्याचा प्रश्न

प्रकल्प पीडितांच्या पुढच्या पिढीचं कसं होणार?

चिमुरडेही विरोधात

हतबलता की अगतिकता?

विरोधावर ठाम

आता काय करायचं हा प्रश्न कायम

केविलवाणी विनंती करणाऱ्या महिलांना कुणी वाली आहे का?

सामान्यांच्या विरोधात हुकुमशाहीची टांगती तलवार?

संताप, आक्रोश आणि तणावाची धग

पाहा गोवनवार्ता लाईव्हचा स्पेशल रिपोर्ट
हेही वाचा –
RG | Goencho Awaz | नवे पक्ष जुन्या पक्षांचं आव्हान पेलू शकतील का?
मडगाव अर्बन बँकेसंदर्भातली मोठी बातमी, निर्बंधांत वाढ