Photo Story | ज्येष्ठांचं लसीकरण आणि महागलेली फळं!

फोटोजर्नलिस्ट नारायण पिसुर्लेकर यांची खास फोटोस्टोरी

Goan Varta Live | प्रतिनिधी

लसीकरण हे फक्त चिमुरड्यांचंच, असा समज खोडून काढला तो कोरोना महामारीनं. गोव्यात सोमवार, मंगळवारी लसीकरणाचं महाशिबिर राबवलं जातंय. त्याला चांगला प्रतिसादही मिळताना पाहायला मिळतोय.

ज्येष्ठांचं लसीकरण

लस घेण्यासाठी ज्येष्ठांची मोठ्या संख्येनं उपस्थिती, प्रतीक्षा कायम

ऑबझरवेशन रुममध्ये सोशल डिस्टन्सिंग

डोस परफेक्ट भरलाय नं?

महामारीचा अंधार ते लसीकरणाचं तेजस्वी रुप

हेही वाचा – Photostory | अधिवेशनाचा अखेरचा दिवस | कुणी कुणाची जिरवली?

आधीच महामारी, त्यात भयंकर उकाडा आणि भरीस भर म्हणजे महागलेली द्राक्ष

हेही वाचा – पुन्हा एल्गार! ‘आमची जमीन आमकां जाय’ – पाहा Photo story मोपा पीडितांच्या आंदोलनाची

PHOTO STORY | श्री बाबरेश्वर देवस्थान जत्रोत्सव

Photo Story | अखेरचा हा तुला दंडवत! 2020चा शेवटचा सूर्यास्त

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!