Photo Story | Navratri Special Day – 4 | उत्साह आणि आनंदाची उधळण करणारा पिवळा रंग…

या दिवशी चंद्रघटा देवीची पूजा केली जाते

रजत सावंत | प्रतिनिधी

विद्युत विभाग, खोर्ली
उपविभाग ।। काम विभाग IX पीडब्ल्यूडी मोंते, मडगाव, गोवा
ज्ञानप्रसारक महाविद्यालय म्हापसा येथील कर्मचारी
सत्तरी मामलेदार कार्यालय, वाळपई सत्तरी येथील कर्मचारी
वाहतूक विभाग पाटो, पणजी येथील कर्मचारी
मुंबई उच्च न्यायालय गोवाचे कर्मचारी
काकोडा शासकीय आयटीआयमधील शिक्षकवर्ग
गोवा मनोरंजन संस्था, पणजी येथील कर्मचारी
पुराभिलेख आणि पुरातत्व संचालनालय, पणजी
म्हापसा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या कर्मचाऱ्यांसमवेत
गोवा राज्य पोलीस नियंत्रण कक्षाचे कर्मचारी
गोवा विद्यापीठ येथील कर्मचारी
लोकशिक्षण उच्च माध्यमिक विद्यालय धारगळचे कर्मचारी
प्राथमिक आरोग्य केंद्र पर्वरी येथील कर्मचारी
श्री सातेरी महामाया राष्ट्रोळी हनूमान महिला मंडळ, होळावणे थिवी
कदंबा महामंडळ पर्वरी येथील कर्मचारी
कुडचडे पॉलिटेक्निक येथील कर्मचारी
कवळे येथील श्री सरस्वती महाविद्यालय मुख्याध्यापक व शिक्षक कर्मचारी वर्ग

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!