Photo Story | मासेमारी हंगाम सुरु…

करंझाळे येथील किनाऱ्यावर गुरुवारी रापणकारांच्या जाळ्यात मोठ्या प्रमाणात मासळी अडकली

रजत सावंत | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट : मासेमारी हंगाम नुकताच सुरु झाला आहे. करंझाळे येथील किनाऱ्यावर गुरुवारी रापणकारांच्या जाळ्यात मोठ्या प्रमाणात मासळी अडकली होती. ( छाया – नारायण पिसुर्लेकर )

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!