PHOTO STORY | मासेच मासे चोहीकडे

रापणीच्या जाळ्यात माशांचा खच

नारायण पिसुर्लेकर | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः करंजाळे-पणजी येथील किनाऱ्यावर गुरुवारी रापणीच्या जाळ्यात मोठ्या प्रमाणात मासळी सापडली. यामध्ये बांगडे, कर्ली, तारले अशा विविध प्रकारचे मासे सापडल्याने मच्छिमारांमध्ये समाधान दिसून आलं. ‘द गोवन एव्हरीडे’चे छायाचित्रकार नारायण पिसुर्लेकर यांनी हे दृष्य त्यांच्या कॅमेऱ्यात बंदिस्त केलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!