डबल ट्रॅकिंगविरोधात मध्यरात्री उद्रेक
सरकार जनभावनेविरोधात असल्याचा दावा

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी
मडगाव : रेल्वे रुळांच्या डबल ट्रॅकिंगला विरोध करण्यासाठी सांव जुझे द आरियाल पंचायत क्षेत्रातील नेसाय इथं मध्यरात्री नागरिकांनी कँडल मार्च काढला. यावेळी रेल्वे अधिकारी आणि नागरिक आमने सामने आले. पाहा नेमकं काय घडलं…
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.