Panchayat Result | पेडण्यात नव्या-जुन्या चेहऱ्यांना संधी…

पंच आपल्या गटात ओढण्यासाठी दोन्ही बाजूने चढाओढ

Goan Varta Live | प्रतिनिधी

पेडणे : तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींची मतमोजणी पेडणे सरकारी कॉलेजच्या मल्टीपर्पज सभागृहात व तुये ग्रामपंचायतीच्या सभागृहात झाली.

निवडून आलेले उमेदवार खालीलप्रमाणे.

हरमल प्रभाग : १) अनुपमा मयेकर, २) सोनाली मज्जी, ३) सांतान फर्नांडिस, ४) बेर्नार्ड फर्नाडीस, ५) सुशांत गावडे, ६) दिव्या गडेकर, ७) गुणाजी ठाकूर, ८) भिकाजी नाईक, ९) रजनी इब्रामपुरकर

कोरगाव प्रभाग १) अनुराधा कोरगावकर, २) समील भाटलेकर, ३) देविदास नागवेकर, ४) अब्दुल यासीन नाईक, ५) दिवाकर जाधव, ६) नीता नर्से, ७) कल्पिता कलशावकर, ८) लौकिक शेटये, ९) उमेश च्यारी.

मांद्रे प्रभाग : १) अमित सावंत ,प्रभाग :२) प्रशांत नाईक,प्रभाग: ३)महेश जनार्दन कोनाडकर,प्रभाग : ४ ) तारा बाबूसो हडफडकर ,प्रभाग: ५ )राजेश विनायक मांद्रेकर,प्रभाग :६) : मायकल शेरॉन फर्नांडिस,प्रभाग ७ ): किरण सावंत,प्रभाग: ८ रॉबर्ट फर्नांडिस, प्रभाग :९ चेतना पेडणेकर १० : मिंगेल फर्नाडीस,११): संपदा आसगावकर.

पालये प्रभाग १) राधा परब, २) सागर तिळवे, ३) शिवा तिळवे, ४) रुपेश रेडकर, ५) रंजना परब, ६) संदीप न्हानजी, ७) स्नेहा गवंडी.

मोरजी प्रभाग १) विलास मोरजे, २) सुरेखा शेटगावकर, ३) स्वप्नील शेटगावकर, ४) उमेश गडेकर, ५) मंदार पोके, ६) रजनी शिरोडकर, ७) पवन मोरजे, ८) फटु शेटगावकर, ९) सुप्रिया पोके.

खाजने – अमेरे – पोरस्कडे प्रभाग १) दत्त हळदणकर, २) प्रिती हळदणकर, ३) एकनाथ तेली, ४) मुकुंद खाजनेकर, ५) सिद्धी गडेकर, ६) निशा हळदणकर, ७) दर्शन हळदणकर.
धारगळ प्रभाग १) दीप्तिशा नारोजी, २) प्रिती कानोळकर , ३) अर्जुन कानोळकर, ४) अनिकेत साळगावकर, ५) सतीश धुमाळ, ६) दाजी साळगावकर, ७) अमिता हरमलकर, ८) दिलीप वीर, ९) प्रदीप नाईक.

इब्रामपूर – हणखणे प्रभाग १) कृष्णा हरिजन, २) वामन नाईक, ३) शेल्डन फर्नांडिस, ४) अशोक धाऊस्कर, ५) रोशन गावस, ६) स्मिता गावस, ७) दिशा हळर्णकर (बिनविरोध).
तुये प्रभाग १) नीलेश कांदोळकर, २) अनिता साळगावकर, ३) उदय मांद्रेकर, ४) मनोहर पेडणेकर, ५) सुलक्षा नाईक, ६) स्विटी नाईक, ७) अनिल हरमलकर .

वारखंड – नागझर प्रभाग : १) रूपेश मावळणकर, २) गौरी जोसलकर, ३) साबाजी परब, ४) वसंत नाईक, ५) देविदास च्यारी, ६) मयुरी तुळसकर, ७) कविता कांबळी.

आगरवाडा – चोपडे प्रभाग १) संगीता नाईक, २) शिल्पा नाईक, ३) अँथनी फर्नांडिस, ४) सचिन राऊत, ५) भगीरथ गावकर, ६) दीपाली लिंगुडकर, ७) हेमंत चोपडेकर (बिनविरोध).
पार्से प्रभाग १) रेश्मा कांबळी, २) सुनीता बुगडे, ३) स्वप्नील नाईक, ४) मधुसूदन सातार्डेकर, ५) प्रज्ञा पार्सेकर, ६) अजय कलंगुटकर, ७) रोहन पोळजी.

विर्नोडा प्रभाग १) मदन परब, २) दामोदर नाईक, ३) सागर परब, ४) मधू परब, ५) स्वाती मयेकर, ६) अक्षदा सावंत, ७) सुजाता ठाकुर.

वजरी प्रभाग १) अनिल शेटये, २) संजना परब, ३) कार्तिक नाईक, ४) शमिका, ५) रुपम कांबळी.
केरी-तेरेखोल प्रभाग १) जुझे गुदिन्हो, २) ज्योत्स्ना कासकर, ३) प्रशांत नार्वेकर, ४) पीटर फर्नांडिस, ५) अजय गाड, ६) धर्ती नागोजी, ६) सुलक्षा तळकर.

तांबोसे – मोपा – उगवे प्रभाग १) सिया धुरी, २) दयानंद गवंडी, ३) विजय मोपकर, ४) काशिनाथ पेडणेकर, ५) अश्विनी महाले, ६) सुबोध महाले, ७) समीक्षा महाले.

तोर्से  प्रभाग १) पूजा साटेलकर, २) रमेश बुटे, ३) प्रार्थना मोटे (बिनविरोध), ४) आत्माराम तोरस्कर, ५) स्वाती तोरस्कर, ६) छाया शेट्ये, ७) उत्तम वीर.

मोरजीत भावजय-दीर विजय

मोरजी पंचायत क्षेत्रातून माजी सरपंच मंदार पोके आणि माजी पंच सदस्य सुप्रिया पोके हे भावजय दीर या निवडणुकीत विजयी झाले.

विनय तेंडुलकरांचा भाचा विजयी

मोरजी पंचायत प्रभाग तीनमध्ये माजी सरपंच वैशाली शेटगावकर यांच्याविरोधात खासदार विनय तेंडुलकर यांचा भाचा स्वप्नील सुहास शेटगावकर रिंगणात होता. त्यांनी वैशाली शेटगावकर यांचा पराभव केला.

मांद्रेत राजकीय रस्सीखेच

मांद्रे मतदारसंघातील केरी तेरेखोल, पालये, हरमल, मांद्रे, मोरजी आगरवडा, पार्से, तुये विर्नोडा या नऊ पंचायती पैकी आगरवाडा, पालये व मांद्रे या पंचायतीवर आमदार जीत आरोलकर यांचे वर्चस्व असल्याचा त्यांनी दावा केला. इतर पंचायतीमध्ये माजी आमदार दयानंद सोपटे यांनी आपले वर्चस्व कायम असल्याचा दावा केला. त्यामुळे पंच आपल्या गटात ओढण्यासाठी दोन्ही बाजूने चढाओढ सुरू झाली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!