घरबसल्या घ्या श्री महालक्ष्मीचं दर्शन!

नारायणी नमोस्तुते!

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : नवरात्रीनिमित्त पणजीचे ग्रामदैवत आणि हजारो भाविकांचे श्रद्धास्थान श्री महालक्ष्मी मंदिरात केवळ धार्मिक कार्यक्रमच होत आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे यंदा कार्यक्रमांची रेलचेल नसली तरी दररोज श्रींची आकर्षक पूजा बांधली जात आहे. गर्दी न करता भाविकही दर्शन घेत आहेत. नवरात्रीच्या दुसर्‍या दिवशी रविवारी पूजा बांधण्यात आली होती.

नारायणी नमोस्तुते ! नवरात्रीनिमित्त पणजीचे ग्रामदैवत आणि हजारो भाविकांचे श्रद्धास्थान श्री महालक्ष्मी मंदिरात केवळ…

Posted by Goanvartalive on Sunday, 18 October 2020

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!