PHOTO | राज्यातील पोलिसांचं मनोभावे शस्त्रपूजन

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : राज्यात दसऱ्यानिमित्त सर्वांना शस्त्रपूजन केलं. पोलिसही यात मागे नव्हते. दसऱ्याच्या दिवशीही ऑन ड्यूटी असणाऱ्या पोलिसांनी मनोभावे शस्त्रपूजन केलं. पणजी पोलिस स्थानकात हे शस्त्रपूजन पार पडलं. राज्यातील सर्वच पोलिस स्थानकात पोलिस कर्मचाऱ्यांनी शस्त्रपूजन केलं. पाहूयात आमचे प्रतिनिधी नारायण पिसुर्लेकर यांनी काढलेले पोलिसांच्या शस्त्रपूजनाचे काही खास फोटो

इन्सपेक्टर सुदेश नाईकांचं शस्त्रपूजन
फोटो – नारायण पिसुर्लेकर
फोटो – नारायण पिसुर्लेकर
फोटो – नारायण पिसुर्लेकर
फोटो – नारायण पिसुर्लेकर

हेही वाचा –

कोकण मरीन क्लस्टरची वेर्ण्यात पायाभरणी… कशासाठी? कोणासाठी?

कंगनाला रावण बनवलं! उद्धव ठाकरे म्हणतात…

भाजपच्या फेक न्यूजना फेसबुकवर मोकळं रान!

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!