प्रादेशीक रोजगार विनिमय कडून ‘प्लेसमेंट ड्राइव्ह’चे आयोजन…

ताज ग्रुप ऑफ हॉटेल्समध्ये रिक्त पदांसाठी मुलाखत घेतली जाणार

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : कामगार आणि रोजगार आयुक्त कार्यालय, प्रादेशीक रोजगार विनिमय कार्यालयाने ताज ग्रुप ऑफ हॉटेल्स, गोवा (IHCL) यांच्या संयुक्त विद्यमाने हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात काम करणाऱ्या किंवा इच्छुक उमेदवारांसाठी प्लेसमेंट ड्राइव्ह आयोजित केली आहे. 17 जून रोजी ताज ग्रुप ऑफ हॉटेल्समध्ये रिक्त पदांसाठी त्यांची मुलाखत घेतली जाणार आहे.
हेही वाचा:शहा-विश्वजीत भेटीमागे ‘हे’ आहे कारण… ‍

पाटो पणजी येथे मुलाखतीसाठी उपस्थित राहावे

इच्छुक उमेदवारांनी शुक्रवारी (17 जून) सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत एमसीसी ट्रेनिंग हॉल, 4था मजला, श्रम शक्ती भवन, पाटो पणजी येथे मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे कार्यालयाने कळविले आहे.
हेही वाचा:मुख्यमंत्र्यांच्या नावे बनावट व्हॉट्सॲप अकाऊंट! ‍

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!