ONE LINERS | लॉकडाऊन ते मानकुरादच्या किमतीपर्यंत…

महत्त्वाच्या बातम्या झटपट

Goan Varta Live | प्रतिनिधी

24 तासांत 24 कोरोनाबाधितांचा मृत्यू

कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्या चौघांच्या मृत्यूनं खळबळ

सक्रिय कोरोना रुग्णसंख्या 18 हजार 829 वर

24 तासांत तब्बल 3 हजार 101 नवे रुग्ण

बुधवारी आतापर्यंतची सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्णसंख्येची नोंद

गुरुवारी संध्याकाळी 7 वाजल्यापासून चार दिवसांचं लॉकडाऊन

सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत लॉकडाऊन लागू

लॉकडाऊन काळात कॅसिनो बंद

लॉकडाऊन काळात सार्वजनिक वाहतूक बंद

लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा, किराणा मालाची दुकानं, मेडिकल पूर्णवेळ सुरू राहणार

लॉकडाऊनमुळे स्थलांतरित मजूर माघारी परतू लागले

लॉकडाऊनमुळे पर्यटकांचे हाल होण्याची शक्यता

हॉटेल, बार बंद, फक्त पार्सल सेवा सुरू राहणार

चार खासगी डॉक्टरांची सरकारी आरोग्य सेवेला मदत

कळंगुट, हडफडे-नागवा, कांदोळीत 10 दिवसांचे लॉकडाऊन

आमदार प्रसाद गावकर यांनी केली दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात पाहणी

दक्षिण गोवा रुग्णालयात चक्क जमिनीवर गादी टाकून उपचार

साखळीतील मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ व्हायरल, पूल उद्घाटनाच्या कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा

प्रवाशांना कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र बंधनकारक करा : विजय सरदेसाई

डीडीएसवाय अंतर्गत खासगी रुग्णालयांत कोविड उपचारांचा 70 ते 80 टक्के खर्च सरकार उचलणार

मुख्यमंत्र्यांनी साधला पंचायत सदस्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद, लसीकरणाविषयी दिली माहिती

लॉकडाऊनच्या निर्णयाचे स्वागत, परंतु रुग्णालयात बेड आणि कोविड संबंधित सुविधा वाढवणे काळाची गरज : ‘आप’

मानकुराद आंब्यांना पर्वरीत डझनमागे तब्बल 800 रुपयांचा भाव

राज्यात भाजीचा तुटवडा, किमतीत मोठी वाढ

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!