Goa Politics: मंत्री रवी नाईक यांचे पुत्र रितेश नाईक यांच्याविरोधात अविश्वास ठराव…
15 पैकी 8 नगरसेवकांनी दाखल केला अविश्वास ठराव

Goan Varta Live | प्रतिनिधी
फोंडा : फोंडा पालिकेचे नगराध्यक्ष व कृषी मंत्री रवी नाईक यांचे चिरंजीव रितेश नाईक यांच्याविरुद्ध 8 नगरसेवकांनी अविश्वास ठराव दाखल केला. 15 पैकी 8 नगरसेवकांनी अविश्वास ठराव दाखल केला. रितेश नाईक यांची नगराध्यक्षपदी तर अर्चना डांगी यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली होती.
हेही वाचाःTata-bisleri Deal: ‘बिसलरी’ कंपनीची विक्री होणार? कंपनीच्या विक्रीमागे आहे ‘हे’ कारण…
रितेश यांची सहावा नगराध्यक्ष म्हणून वर्णी
प्रदीप नाईक यांनी नगराध्यक्षपदासाठी आणि उपनगरध्यक्षपदासाठी सीमा फर्नांडिस आणि चंद्रकला नाईक यांनी दाखल केलेले अर्ज मागे घेतले यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली होती. फोंडा पालिकेत गेल्या चार वर्षात रितेश नाईक यांची सहावा नगराध्यक्ष म्हणून वर्णी लागली आहे.
हेही वाचाःसरकारी नोकर भरतीबाबत मुख्यमंत्र्यांची महत्वपूर्ण घोषणा…
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.