दिन हूँ रात हूँ, सांझ वाली बाती हूँ…मैं खाकी हूँ !

मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची प्रेरणादायी मुलाखत

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : काही व्यक्तिमत्व आपल्या कर्तव्यात दीपस्तंभाची उंची तर गाठतात, पण येणाऱ्या प्रत्येक पिढीला प्रेरणा देत राहतात. मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची कारकिर्द अशीच स्फोटक, रंजक आणि तितकीत तरुणांना आकर्षण वाटणारी राहिली आहे. आपल्या कारकिर्दीमध्ये विश्वास नांगरे पाटील यांनी अनेक मोठमोठ्या प्रकरणांचा छडा लावला आहे. या काळामध्ये त्यांना कोणत्या प्रकारच्या दबावाचा सामना करावा लागला? गुन्हेगारी आणि गुन्हेगार यांना थेट भिडणारी त्यांची वृत्ती जनतेसाठी आकर्षण आणि चर्चेचा विषय ठरली आहे. त्यांची मुलाखत हा एक प्रेरणमंत्र असतो. अशीच त्याची नुकतीच ‘लोकसत्ता ऑनलाईन’नं घेतलेली एक मुलाखत…

 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!