मुंबई पोलिसांची ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांना अनोखी श्रद्धांजली !

कर्मा, शक्ती, मशाल आणि कानूनच्या आठवणी केल्या जाग्या

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे आज निधन झाल्यामुळे अवघ्या बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. दिलीप कुमार यांचे निधन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते अमिताभ बच्चन यांच्यापर्यंत प्रत्येकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहत आहे. मुंबई पोलिसांनीही नेहमीप्रमाणे वेगळ्या शैलीत ट्वीट करत दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी मार्च पासही केलं. मुंबई पोलिसाचं हे ट्वीट सध्या व्हायरल होत आहे…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!