प्रसन्न ते मरणासन्न! माडांनी घेतला धसका

फोटो - नारायण पिसुर्लेकर

Goan Varta Live | प्रतिनिधी

म्हापसा ते पणजी दरम्यान गिरी भागातून मार्गस्थ होताना रस्त्याच्या दुतर्फा असणारे डौलदार माड गोमंतकात दाखल होणाऱ्या पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. मात्र विकासाचा जसा महामार्ग रुंदावू लागला, तसा माडांनी जणू धसकाच घेतला. काँक्रिटीकरणाच्या विळख्यात सापडलेले माड कधी मरणासन्न अवस्थेत पोहोचे हे कळले देखील नाही.

माड कोमेजले

धसका घेतलेले माड

मरणासन्न माड

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!