LIVE : म्हापसा व्यापारी संघटेनच्या सदस्यांची पत्रकार परिषद, बंद मागे घेण्यावरुन मतभेद?
सविस्तर बातमी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

Goan Varta Live | प्रतिनिधी
पाहा पत्रकार परिषद LIVE
पत्रकार परिषदेचे महत्त्वाचे मुद्दे –
मुख्यमंत्र्यांची पुन्हा भेट घेणार- आशिष शिरोडकर, अध्यक्ष, म्हापसा व्यापारी संघटना
नवा वटहुकुम व्यापाऱ्यांच्या मुळावर येणारा – म्हापसा व्यापारी संघटना
वटहुकुम व्यापाऱ्यांना मान्य नाही- आशिष शिरोडकर
मुख्यमंत्री आमच्याशी चर्चा करावी, असं आम्ही आवाहन करतो आहोत- शिरोडकर
काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेले गोवा व्यापारी संघटनेची लोकं नव्हतीच- शिरोडकर
मुख्यमंत्र्यांनी नव्या पालिका कायद्यातील वटहुकुम रद्द करावा हीच आमची मागणी आहे- शिरोडकर
पर्रिकरांची विचारधारा लक्षात घेऊत प्रमोद सावंत यांनी आमच्याशी चर्चा करावी- शिरोडकर
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.