LIVE | कॅबिनेट बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद

Goan Varta Live | प्रतिनिधी
आज कॅबिनेट बैठकीत काय निर्णय झाले आहेत, त्याची माहिती देत आहेत मुख्यमंत्री प्रमोद सावंत. पाहा व्हिडीओ
कॅबिनेट बैठकीत काय काय निर्णय?
01 नोव्हेंबरपासून कसिनो सुरु होणार
02 डीडीएसएसव्हाय, गृहआधार लाभार्थ्यांनी लाईफ सर्टिफीकेट, इन्कम सर्टीफिकेटसाठी गर्दी करण्याची गरज नाही
03 प्रत्येक रेशन कार्डवर तीन किलो कांदे
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.