LIVE | आपची पत्रकार परिषद, सरकारवर हल्लाबोल

पत्रकार परिषद घेत आपचा सरकारवर हल्लाबोल

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

पणजी : आम आदमी पक्षाची पत्रकार परिषद घेत सरकारने सुरु केलेल्या प्रकल्पांवर टीका

पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे –

– रेल्वे दुपरीकरणाच्या कामावरुन सरकारवर टीका

– रात्री सुरु असलेल्या कामावरुन आपचा घणाघात

– अनेकजण याविरोधात आंदोलन करत असूनही सरकार प्रकल्प रेट असल्याचा आरोप

– 1 तारखेला आप मोठं आंदोलन करण्याच्या तयारीत

– सगळा खटाटोप कोळसा वाहतूक वाढवण्यासाठी सुरु असल्याचा आरोप

– आंदोलन करण्यामागे कोणताही राजकीय हेतू नसल्याचं आपचं वक्तव्य

– सरकार फक्त कॉर्पोरेट लॉबीसाठी काम करत असल्याचा आरोप

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!