जेएसडब्ल्यू सिमेंटचे मार्केट स्टॉर्मिंग उपक्रम गोव्यात

गोव्यात 5 दिवसीय मार्केट स्टॉर्मिंगचा उपक्रम

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : जेएसडब्ल्यू सिमेंट ही भारतातील आघाडीच्या ग्रीन सिमेंटच्या उत्पादकांपैकी एक आहे. 12 अब्ब अमेरिकन डॉलर्सच्या जेएसडब्ल्यू समूहाने अलीकडेच गोव्यात 5 दिवसीय मार्केट स्टॉर्मिंगचा उपक्रम राबवलाय.

जेएसडब्ल्यू सिमेंटच्या गोवा संघासह दक्षिण महाराष्ट्रातील विक्री कार्यसंघ एएसएम श्री मुस्तफा यांच्या नेतृत्तात मार्केट स्टोर्मिंग उपक्रमात सहभागी झाले . ह्या मार्केट स्टोर्मिंगचे उद्दीष्ट म्हणजे जेएसडब्ल्यू सिमेंट प्रीमियम बँड चे चॅनेल भागीदारांचा विस्तृत वाढवण्यासाठी आणि बँड COMPCEM ( कॉम्पसीम ) च्या उत्पादनाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी मडगावच्या नार्वेकर एजन्सीजमधून ( जेएसडब्ल्यू सिमेट्स डीलर ) 5 जेएसडब्ल्यू सिमेंट ब्रांडेड वाहनांचा ताफा जेएसडब्ल्यू सिमेंट डीलर्स, सबडीलर्स आणि प्रभावकांना भेट देण्यासाठी शहरात आणले.

गोव्याचे एरिया सेल्स मॅनेजर श्री . मिलिंद्र देसाई यांनी म्हटलंय की…

जेएसडब्ल्यू ग्रुप रोजगार पायाभूत सुविधा, सामाजिक कल्याण इत्यादी बाबतीत भारतातील सर्वात मोठा गुंतवणूकदार आहे. आम्ही केवळ स्टील उद्योगातच नाही तर सिमेंट, पेंट, वाळू, इन्फ्रा, ऊर्जा आणि खेळामध्ये देखील आहोत. जेएसडब्ल्यू सिमेंट कॉम्पसीमचे मोठ्या प्रमाणात स्वीकारले आणि गोवा मार्केटमधील देखील भागीदारांनी आणि ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात स्वीकारले आणि कौतुक केले आहे.

सत्पुरुष ट्रेडर्स , बार्देज आणि नित्यानंद एंटरप्राइज – डिचोली, जेएसडब्ल्यू सिमैट डीलर यांचे प्रवक्त्यांनी सांगितलं की,

जेएसडब्ल्यू सिमेंट कॉम्पसीमला सर्व भागांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे . त्याला उच्च सामर्थ आणि टिकाऊपणा प्राप्त झाला आहे. ते खरंच आहे मजबूती की नई पेहचान.

मंजुनाथ एजन्सीज केपेम आणि कामक्षी स्टील.बोरिम, जेएसडब्ल्यू सिमेंट डीलर चे संचालक म्हणाले की..

‘ जेएसडब्ल्यू सिमेंट कॉम्पसीम हा एक ब्रॅन्ड आहे. आयपीएल सामन्यादरम्यान या ब्रॅन्डला बळ मिळालंय. डीलर आणि प्रभावी कॉम्पसीम गुणवत्तेमुळे खूप आनंदित आहेत . ‘

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!