जीत आरोलकरांच्या मगोप प्रवेशाचा अन्वयार्थ

मांद्रेसह पेडणे मतदारसंघातही चर्चांना उधाण

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

पणजी : मांद्रे मतदारसंघातील तगडे नेते जीत आरोलकर यांनी मगोपमध्ये प्रवेश केला. अनेक वादविवादांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश जाहीर कार्यक्रमात नव्हे, तर रस्त्यावर झाला. सरकारने परवानगी नाकारली आणि पक्ष प्रवेश रस्त्यावरच उरकण्यात आला. पण जीत आरोलकारांची इतकी धास्ती सत्ताधार्‍यांना का आहे? त्यांच्या मगोप प्रवेशामुळे कोणाला धोका आहे? भाजप-मगोप पुन्हा एकत्र येतील, यात तथ्य आहे का? सुदिन ढवळीकर पुन्हा मंत्री होतील? दयानंद सोपटेंच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडेल का? बाबू आजगावकरांचं मंत्रिपद जाणार का? या विषयांवर सखोल चर्चा.

पहा व्हिडियो…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!