IITविरोधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सचिवालयात महत्त्वपूर्ण घडामोडी

गेल्या आठवड्याभरापासून आंदोलनाची धग कायम

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : गेल्या सोमवारपासून सुरु झालेलं आयआयटीविरोधातलं तीव्र आंदोलन आठवड्याभरानंतरही सुरु आहे. सचिवालयात या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्र्यांसह महत्त्वाचे प्रशासकीय अधिकारी यांच्या चर्चा सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. तर दुसरीकडे तिथे मेळावलीतील लोकांना मिळत असलेला पाठिंबा दिवसेंदिवस वाढतोय. अशातच मुख्यमंत्र्यांनी आरेखनाची प्रक्रिया करुन आयआयटी होणारच असाही पुनरुच्चार केला होता. त्या पार्श्वभूमीवर सचिवालयात नेमक्या काय घडामोडी घडत आहेत, याचा आढावा घेतलाय आमचे चीफ रिपोर्टर विश्वनाथ नेने यांनी…

पाहा ताजे अपडेट्स –

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.