हिंमत असेल तर महाराष्ट्र सरकारनं मराठा आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन बोलवावं !

मराठा आरक्षणाबाबत गरजले खासदार उदयनराजे आणि संभाजीराजे...

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : मराठा आरक्षणासंदर्भात गेले काही दिवस जोरदार चर्चा सुरू आहे. खासदार संभाजीराजे यांनी यात आघाडी घेतली आहे. दरम्यान, खासदार संभाजीराजे आणि खासदार उदयनराजे यांची भेट कधी होते आणि ते एकत्रित काय भूमिका मांडतात, याकडं अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष होतं. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कोल्हापूर भेटीनंतर तर ही उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आज दोन्ही राजे एकमेकांना भेटले. सविस्तर चर्चा झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पाहुया काय म्हणाले राजे…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!