आजच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स

सरकारी अधिकार्‍यांना मुख्यमंत्र्यांनी खडसावलं

Goan Varta Live | प्रतिनिधी

1) शाळा पुन्हा सुरू करण्यास विरोध

95 टक्के पालक-शिक्षकांचा रेड सिग्नल
सरकार अनुदानित शाळांचा नकार
कोविडच्या पार्श्वभूमीवर मुख्याध्यापक संघटनेचा सर्वे

2) मान्सून बुधवारपासून परतीच्या वाटेवर

भारतीय हवामान विभागाचा अंदाज
शेतकर्‍यांना मोठा दिलासा

3) अधिकार्‍यांना मुख्यमंत्र्यांनी खडसावलं

सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोचविण्याचं आवाहन
प्रशासन कमकुवत, मुख्यमंत्री हतबल

4) दुपदरीकरणावर रेल्वे ठाम

जिल्हाधिकार्‍यांकडून घेतल्या एनओसी
रेल विकास निगम कार्यवाहीस आग्रही
आम आदमी पार्टीचा विरोधाचा सूर, गोवन वार्ता लाईव्हचा स्पेशल रिपोर्ट

5) म्हादईवरील सुनावणी तहकूब

सुप्रीम कोर्टात नोव्हेंबरपर्यंत सुनावणीस स्थगिती
नवरात्रीच्या सुट्टीमुळे कोर्टाचा निर्णय; म्हादईवर दहा छोट्या धरणांचा प्रस्ताव

6) मुंबईवर कुणाची वाकडी नजर?

दहशतवादी ड्रोनद्वारे हल्ला करण्याची शक्यता
मुंबई पोलिसांकडून ड्रोन वापरावर बंदी
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खबरदारी

7) राष्ट्रवादीचा गोव्यातही भाजपला दणका?

महाराष्ट्रापाठोपाठ राष्ट्रवादी गोव्यातही भाजपला धक्का देण्याच्या मनसुब्यात
अनेक जण राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचा प्रफुल्ल पटेलांचा दावा

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!