53rd IFFI 2022: इफ्फीत यंदा मणिपुरी चित्रपटसृष्टीचा सुवर्णमहोत्सव…

१० मणिपुरी चित्रपट प्रदर्शित केले जाणार

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फी यावर्षी मणिपुरी चित्रपटसृष्टीचं सुवर्णमहोत्सव साजरा करत आहे. गोवा इथं सुरू असलेल्या चित्रपट महोत्सवात विशेष सुवर्ण महोत्सवी सिनेमा पॅकेज अंतर्गत १० मणिपुरी चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत.
हेही वाचाःGoa Teacher Recruitment : कंत्राटी पद्धतीवर नियुक्त ८८ शिक्षकांची यादी जाहीर…

या मणिपूरी चित्रपटांचा समावेश

१० मणिपुरी चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत त्यापैकी पाच नॉन-फीचर चित्रपट आहेत. या चित्रपटांमध्ये इशानौ, ब्रोगंद्रगी लोहोंगबा, लोकतक लाराम्बी, फिजी मनी आणि मातांबी या मणिपूरी चित्रपटांचा समावेश आहे.
हेही वाचाःसोनाली फोगट खून प्रकरणाची ५ डिसेंबर रोजी सुनावणी…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!