चक्रीवादळात गोव्याच्या ‘चेतक’नं वाचवले दोघांचे प्राण !

तटरक्षक दलानं ट्विट केला थरारक व्हिडिओ..

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : भारतीय तटरक्षक दलाच्या गोवा इथल्या चेतक या हेलिकाॅप्टरनं तौक्ते वादळात दोघांचे प्राण वाचवलेत. वास्कोच्या उत्तरेला 38 समुद्री मैलावर असलेल्या वेंगुर्ला निवती रॉक दीपगृहातील दोघा कर्मचा-यांना सुखरूप बाहेर काढलंय. या थरारक घटनेचा व्हिडीओ भारतीय तटरक्षक दलानं व्टिट केलाय….

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!