बोल बिनधास्त | आगामी निवडणुकीसाठी भाजपचा जय भंडारी मंत्र?
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची चर्चा
सिध्देश सावंत | प्रतिनिधी
ब्युरो : आगामी निवडणुकीला अवघे काही महिने बाकी आहे. अशात भाजपनेही निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कंबर कसायला सुरुवात केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर गोव्यातील भंडारी समाजाचा अजूनपर्यंत एकही मुख्ममंत्री का होऊ शकला नाही? यावर केलेली ही सविस्तर चर्चा…
काय आहेत नेमके प्रश्न?
भंडारी समाजाचा राजकीय वापर कोण करतंय?
भंडारी समाजाचं नेमकं कुठं चुकलं?
बहुजन असूनही भंडारी समाजाला डावललं जातंय का?
पाहा व्हिडीओ –