TOP 25 | महत्त्वाच्या 25 घडामोडींचा वेगवान आढावा

25 घडामोडींचा एका वाक्यात फटाफट आढावा

Goan Varta Live | प्रतिनिधी

1 साखळीत भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमनेसामने

2 काँग्रेसच्या सद्बुद्धी यात्रेच्या विरोधात मुख्यमंत्र्यांची समर्थकांचा जोरदार घोषणाबाजी

3 भाजप कार्यकर्त्यांनी विरोधी पक्षनेते आणि चोडणकरांचा पुतळा जाळला

4 मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचा साखळीत निदर्शनादरम्यान काँग्रेसला सवाल

5 सुलक्षणा सावंत यांची काँग्रेस नेत्यांवर सडकून टीका

6 साखलीत तणावपूर्ण वातावरण हाताळताना पोलीस यंत्रणेची धावपळ

7 सिंधुदुर्गातून वाहनांना गोव्यात प्रवेश द्या, मुख्यमंत्र्यांचे आदेश

8 कामासाठी दररोज ये-जा करणाऱ्यांना अखेर मोठा दिलासा

9 सिंधुदुर्ग भाजपच्या शिष्टाईला यश, सीमाभागातील लोकांचा मोठा प्रश्न सुटला

10 राज्यव्यापी कर्फ्यूमध्ये पुन्हा ७ दिवसांची वाढ

11 9 ऑगस्टपर्यंत राज्यव्यापी कर्फ्यू वाढवला

12 अकरावी प्रवेशासाठी गोवा बोर्डाने घेतलेल्या सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर.

13 हरवळे धबधब्यावर एक २० वर्षीय तरुण बुडाला

14 हो आम्हाला घाई आहे. ही घाई २०२२ मध्ये सरकार स्थापन करण्यासाठी- विजय सरदेसाई

15 गोवा फॉरवर्डच्या दीपक कळंगुटकरांच्या प्रचाराचा पार्सेतून शुभारंभ

16 31 जुलैची १०० टक्के लसीकरणाची सरकारची डेडलाईन हुकली

17 राज्यात रविवारी एका कोरोना रुग्णाचा मृत्यू, एकूण बळी 3,148

18 रविवारी राज्यात नव्या 59 कोरोना रुग्णांची भर

19 राज्याची सक्रिया रुग्णसंख्या घटली, १ हजार ११ सक्रिय कोरोना रुग्ण

20 राज्याचा रिकव्हरी रेट 97.57 टक्क्यांवर

21 उत्तर गोव्यात कोविड केअर सेंटरमध्ये सर्व खाटा रिकाम्या

22 दक्षिण गोव्यातील कोविड केअर सेंटरमध्ये फक्त 3 खाटांवर रुग्ण

23 Tokyo 2020 : ग्रेट ब्रिटनला धूळ चारत भारताच्या पुरूष हॉकी संघ सेमी फायनलमध्ये

24 राज्यात पत्रकार दिनानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन

25 ग्रामीण पत्रकारांना सरकारनं गांभीर्यानं विचार करण्याची मागणी

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!