TOP 25 | महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा

महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

१ राज्यात नेतृत्व बदल होणार नाही- सदानंद शेट तानावडे

२ सोशल मीडियातील सुरु चर्चा म्हणजे अफवा- तानावडे

३ राज्यात आणखी ४५ कोविडबळी. १,३५८ नवे रुग्ण

४ राज्यातील एकूण मृतांचा आकडा २,१९७वर पोहोचला

५ राज्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट ३४.८४ टक्क्यांवर

६ मंगळवारी सर्वाधिक २६ मृत्यू जीएमसीत झाल्याची नोंद

७ मंगळवारी नव्या रुग्णांचा बरे झालेले रुग्ण दुप्पटपेक्षा जास्त

८ मंगळवारी १९९ रुग्णांचा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

९ मंगळवारी ३१२० रुग्ण कोरोनातून बरे झाल्याची नोंद

१० राज्याचा रिकव्हरी रेट वाढला, रिकव्हरी रेट ८१.१६ टक्क्यांवर

११ फोंडा नगराध्यक्षपदी शांताराम कोलवेकर यांची निवड

१२ कोलवेकर यांची एका मताने रितेश रवी नाईक यांच्यावर मात

१३ उत्किृष्ट प्रसून यांची आयबीच्या सहाय्यक संचालकपदी नियुक्ती

१४ डिचोली सरकारी हॉस्पिटलमध्ये डायलिसिस युनिटचा शुभारंभ

१५ ‘एनएसयूआय गोवा’ने सुरू केली लसीकरण नोंदणी मोहीम

१६ पंजाबात 100% कोविड लसीकरण केल्यास 10 लाखांचं बक्षीस!

१७ बेळगावातून होणारा भाजीपुरवठा खंडित, दर वाढण्याची शक्यता

१८ कोरोनातून बरे झालेल्यांना ९ महिन्यानंतर लस देण्याचा केंद्राला सल्ला

१९ दिलासा! देशात एका दिवसात ४,२२,४३६ रुग्णांची कोरोनावर मात

२० ‘ओएनजीसी’चं जहाज बुडालं; २६० पैकी १४७ जणांना वाचवण्यात यश

२१ खतांच्या वाढलेल्या किंमतीवरुन शरद पवारांचं केंद्राला पत्र

२२ प्रताप सरनाईक यांच्या लोणावळ्यातील बंगल्यावर ईडीचा छापा

23 कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात ३०० पत्रकारांना गमावला जीव

२४ पिनारायी यांच्या मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी

25 IMA चे माजी अध्यक्ष डॉ केके अग्रवाल यांचं कोरोनामुळे निधन

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!