TOP 25 | HEADLINES | महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा

महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

Goan Varta Live | प्रतिनिधी

१. उत्तर आणि दक्षिण गोव्यात २० नवे कोरोना हॉटस्पॉट

२. नव्या रुग्णांमध्ये बहुतांश तरुण असल्याचं समोर

३. आणखी ३१ बळी, तर १ हजार २०९ नवे कोरोना रुग्ण

४. कर्फ्यू वाढवण्याबाबत शनिवारी निर्णयाची शक्यता

५. आपत्कालीन व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह- मायकल लोबो

६. वादळातील मृतांच्या कुटुबीयांना प्रत्येकी ४ लाख मदत

७. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे दुरुस्तीत अडथळे- नीलेश काब्राल

८. वादळामध्ये वीज विभागातील २२ कोटी रुपयांचं नुकसान

९. वादळामुळे बार्देशमधील शेतीचं १८ कोटींचं नुकसान

१०. शेतकऱ्यांना लवकरच भरपाई देणार- मुख्यमंत्री सावंत

११. प्रा. डॉ. सेन्टीआगो लुसार्डी गिर्ली यांचं कोविडमुळे निधन

१२. DIPचे माजी संचालक मिनिनो पेरीस यांचे निधन

13. विलास मेथर हत्याप्रकरण- शैलेश शेट्टीला जामीन

14. कर्फ्यूबाबत शनिवारी निर्णय घेतला जाण्याची शक्यता

15. कर्फ्यूमध्ये ३० मे पर्यंत वाढ करा- गोविंद गावडे

16. अंत्योदय, PHH रेशनकार्ड धारकांना १० किलो तांदूळ

17. उर्वरीत ३ पालिकांचे नगराध्यक्ष २७ मे रोजी ठरणार

18. कोरोना बळींचा राज्यातील एकूण आकडा २,२२८

19. गेल्या २४ तासांत २ हजार १६० रुग्ण बरे झाले

20. कर्फ्यूमध्ये ३० मे पर्यंत वाढ करा- गोविंद गावडे

21. आता घरी कोरोना चाचणी करणं शक्य, ICMRचा निर्णय

२२. ‘पी ३०५’ तराफ्यावरील १८६ कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका

२३. ‘पी ३०५’ तराफ्यावरील 26 जणांना जलसमाधी

२४. तौक्ते शमलेही नाही, तोच यास वादळ घोंगावायला सुरुवात

२५. मोदी आज १० राज्यातील ५४ जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधणार

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!