TOP 25 | महत्त्वाच्या 25 घडामोडींचा वेगवान आढावा

महत्त्वाच्या घडामोडी झटपट.. फटाफट...

Goan Varta Live | प्रतिनिधी

१ सोमवारी संध्याकाळी 5 वाजता बारावी बोर्डाचा निकाल

२ गोवा बोर्डाच्या वेबसाईटवर निकाल जाहीर केला जाणार

३ राज्यात सोमवारीही पावसाचा रेड अलर्ट जारी

४ मंगळवार ते गुरुवार राज्यात ऑरेंज अलर्ट

५ येत्या आठवड्यातही पावसाचा जोर कायम राहणार

६ रविवारी संपूर्ण राज्याला मुसळधार पावसानं झोडपलं

७ दक्षिण गोव्यात मुसळधार पावसानं अनेक ठिकाणी पाणीच पाणी

८ उत्तर गोव्यातील सखल भाग धुव्वाधार पावसाने जलमय

९ मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत रविवारी दुपारी दिल्लीला रवाना

१० दिल्लीत मुख्यमंत्री नितीन गडकरींची भेट घेणार

११ गडकरींसोबत मुख्यमंत्री अमित शाह यांचीही भेट घेणार

१२ राज्यव्यापी कर्फ्यू आणखी 7 दिवसांनी वाढवला

१३ रविवारी कोरोनाचे 120 नवे रुग्ण तर 219 रुग्ण बरे झाले

१४ रविवारी दोघा रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू

१५ राज्यातील एकूण कोरोना बळींची संख्या 3 हजार 111

१६ राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या 1 हजार 600च्या आत

१७ एकूण 1 हजार 562 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु

१८ राज्याचा रिकव्हरी रेट 97.25 टक्क्यांवर

१९ एमपीटीतील कोळसा वाहतूक बंद करा- विजय सरदेसाई

२० श्रीपाद नाईकांकडे विजय सरदेसाईंची पत्र लिहून मागणी

२१ सलग दुसऱ्या दिवशी पत्रादेवी चेकपोस्टवर धडक कारवाई

२२ 4.75 लाखाची अवैध दारु जप्त, अबकारी अधिकाऱ्यांचा दणका

२३ मुसळधार पावसाचा मुंबईत कहर

२४ तीन वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये 18 जणांचा बळी

२५ धुव्वाधार पावसाने मुंबईतील जनजीवन विस्कळीत

हेही वाचा : Video | देव तारी त्याला कोण मारी! धडधडत जाणाऱ्या ट्रेन खाली आला असता, पण वाचला

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!