Top 25 | महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा झटपट

महत्त्वाच्या घडामोडी एका वाक्यात एका क्लिकवर!

Goan Varta Live | प्रतिनिधी

१ 101 नव्या कोरोना रुग्णांची राज्यात भर, दोघांचा मृत्यू

२ राज्याची सक्रिय कोरोना रुग्णसंख्या १ हजारच्या आत

३ होमलोन योजना – अतिरीक्त बाजू मांडण्यासाठी सरकारला ३ आठवड्याची मुदत

४ म्हादईच्या वादासंबंधी सरकाचा महत्त्वाचा निर्णय

५ राज्य रकारकडून खास म्हादई विभागाची स्थापना

६ जलस्त्रोत खात्याचे अनुभवी अभियंता विभागाच्या प्रमुखपदी

७ दिलीप नाईक यांची म्हादई विभाग प्रमुखपदी नेमणूक

८ दिलीप नाईक आता फक्त म्हादई प्रश्नावरच करणार काम‌

९ स्वतंत्र विभागामुळे म्हादईप्रश्न सोडवण्यास गती येईल- राजेंद्र केरकर

१० राज्य सराकरकडून नेमणुकीचा आदेशही जारी

११ रमेश तवडकर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, भूमीपुत्र शब्दाला आक्षेप

१२ भूमिपुत्र अधिकारिणी विधेयकातील ‘भूमिपुत्र’ शब्दाला भाजपच्याच एसटी मोर्चाचा विरोध

१३ मोदींनंतर शरद पवार यांनी घेतली अमित शहांची भेट

१४ केतन भाटीकरांचे आरोप संशयितानं फेटाळले!

१५ मी केतन भाटीकरांना हातसुद्धा लावला नाही- संशयित

१६ किरणपाणी-आरोंदा नाका दोन्ही राज्यातील नागरिकांसाठी खुला

१७ किरणपाणी-आरोंदा चेकपोस्टवर दयानंद सोपटेंची धडक

१८ अडकवणूक करणाऱ्यांना दयानंद सोपटेंनी बजावलं!

१९ मगोपकडून दोन तास नव्हे, चोवीस तास इंटरनेट सेवा- जीत आरोलकर

२० महाराष्ट्र सरकारकडून पूरग्रस्तांसाठी ११,५०० कोटींच्या पॅकेजला मंजुरी !

२१ पुरुष हॉकी संघाचा सेमीफायनलमध्ये पराभव, आता कांस्य पदकाची आशा

२२ पी.व्ही सिंधू भारतात परतली, जल्लोषात स्वागत

२३ महाराष्ट्रातील बारावीचा निकाल, पुन्हा एकदा कोकणाची बाजी

२४ हनी सिंगविरोधात पत्नीची घरगुती हिंसाचाराची तक्रार

२५ कुस्तीपटू सुशील कुमारच्या विरोधात १ हजार पानांचे आरोपपत्र दाखल

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!